Neemtree - publishing-house

ही कादंबरी तुमचा #MindSet बदलू शकते!

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

Book_Mockup

ही कादंबरी तुमचा #MindSet बदलू शकते!

Amazon Icon   Flipkart  Granthpremi Icon

banner Cover

लेखक नचिकेत क्षिरे कोण आहेत ?

Nachiket

नचिकेत क्षिरे

नोव्हेंबर २०२० मध्ये इन्स्पिरेशन कट्टा- अॅपल पॉडकास्टच्या रँकिंगमध्ये भारतात एक नंबरला, २०२१ मध्ये नेक्स्ट बिग क्रिएटर अॅवॉर्ड. पुढे स्वतःचे अनेक पॉडकास्ट, पॉडकास्ट प्रॉडक्शन, पॉडकास्ट कोचिंग, पुणे विद्यापीठ ( रानडे इन्स्टिटीटूट ) आणि फर्ग्युसन महाविद्यालय इथे व्हिसीटींग फॅकल्टी, मराठी पॉडकास्टरची कॅम्युनिटी तयार करणे,नोव्हेंबर २०२३ मध्ये पंधरा दिवसांच्या अंतरात पॉडकास्टींग डिजिटल आवाजाची दुनिया आणि जो जे वांछील या दोन पुस्तकांचं प्रकाशन. अशा अनेक गोष्टी आता नचिकेत क्षिरेच्या आयुष्यात आल्या असल्या तरी ह्यातलं काहीही पाच वर्षांपूर्वी त्यांच्या स्वप्नातही आलं नव्हतं.

आयुष्याच्या अतिशय कठीण टप्प्यावर पॉडकास्टिंग नचिकेतच्या आयुष्यात आला. आर्थिक, सामाजिक, वैवाहिक अशा सगळ्याच बाबतीत अडचणीत असताना, पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रेरणादायी आणि विलक्षण अशा लोकांशी गप्पा मारायची संधी त्याला मिळाली. या सगळ्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मार्गदर्शनाने तो भयंकर नैराश्यातून बाहेर तर आलाच; शिवाय आज त्याची मन:स्थिती, मानसिकता आणि परिस्थिती कधी नव्हती एवढी सकारात्मक झाली आहे. झालेले सकारात्मक बदल हे निव्वळ योगायोग होते का? नशिबामुळे घडलं होतं का हे सगळं? का खरंच पॉडकास्टिंगचा यात काही हातभार लागला? नचिकेतच्या मते ‘इन्स्पिरेशन कट्टा’ वरील पाहुण्यांशी संवाद साधताना आणि त्यांना ऐकताना, त्याच्या मनावर नकळत सकारात्मक विचार बिंबत गेले आणि त्यातून त्याची मानसिकता बदलत गेली आणि अर्थातच, मानसिकता बदलल्यामुळेच परिस्थितीही बदलली .नैराश्यातून सकारात्मकतेकडचा हा प्रवास गोष्टीरूपात त्याने मांडला आहे ह्या पुस्तकात.

पुस्तकाबद्दल

About the Book

‘थोडा है थोडे की जरुरत है’ असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.

प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

वाचक म्हणतात – “एका बैठकीत वाचून काढलं!” तुम्ही अजून वाचलं का?

वाचकांच्या प्रतिक्रिया

VMP

नमस्कार, नुकतेच श्री.नचिकेत क्षिरे यांचे जो जे वांछील. हे पुस्तक दोन बैठकीत वाचून काढले. साध्या सरळ आणि सोप्या भाषेत कथानकाची केलेली मांडणी पुस्तक वाचून संपेपर्यंत खाली ठेऊ देत नाही.कथेतल्या नायकाची मानसिक अवस्था कमी जास्त फरकाने स्वतःची च आहे असा समज पुस्तकं वाचत असताना होतो. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करताना जी दिरंगाई होते, व ती गोष्ट करायची राहून जाते यावरचा समर्पक उपायच या कथेत सापडतो. नवीन गोष्टी प्रत्यक्षात साकारताना त्याची योजना कशी असावी,त्यावर काम कसे करावे, चिकाटी, मेहनत या बाबी वर थेट प्रकाश कथेत आढळतो, ते वाचकाला भावते. तसेच कथा नायकाचा जीवन जगताना केलेला बेफामपणा, हलगर्जीपणा, संयम, अतिरेक या मानवी विकारांची वेळीच जाणीव होते. पुस्तक वाचत असताना आपणही काही हलके फुलके पण सातत्याने लिहावे हा विचार नकळत चमकून जातो.पॉडकास्ट सारख्या माध्यमाची जिज्ञासा लागून राहते. कदाचित हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. अशीच नवनवीन पुस्तके वाचकांना उपलब्ध करून द्यावीत, जेणे करून मराठी वाचक वर्ग वाढेल. लेखकांना मनस्वी शुभेच्छा.

श्री. विनोद मोहन पाटणकर

ओमकार शिंदे

प्रथमतः नचिकेत यांचे अभिनंदन की त्यांनी सामान्य मराठी वाचकांसाठी एक उत्कृष्ट पुस्तक लिहिले आहे. सोप्पी भाषा सरळ सुटसुटीत लिखाण पद्धती हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य. आपल्या भेटीला येणारा नायक आपल्याला लगेच रिलेट होऊन जातो. त्याच्यासोबत घडलेले छोटे मोठे किस्से, पात्रांमधील संवाद यामधून लेखकाने दिलेले वेगवेगळे उपदेश वाखानन्याजोगे आहेत. कळत-नकळतपणे लेखकाने लेखन कसं कराव, पुस्तक कसं लिहाव, मांडणी कशी असावी, या सर्वांमध्ये येणारे चॅलेंजेस, त्यावर काढावयाचे मार्ग हे अगदी सहजतेने सांगितले आहे. गोष्टीचा time-period, पात्रांची निवड , त्यांच्या नात्यांची गुंतागुंत अतिशय छान पद्धतीने मांडली आहे. सामान्य लोकांचा स्ट्रगल, त्यांची स्वप्ने ती साध्य करण्यासाठी लागणारे कष्ट, इच्छाशक्ती यांचे प्रैक्टिकल विवेचन असलेले “ जो जे वांछील…” हे नक्कीच वाचायला हवे!

ओमकार शिंदे

कांचन चौधरी ईशी

एकदा हातात घेतलं की संपे पर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही अशी ताकद पुस्तकात आहे. संपूर्ण पट डोळ्यासमोर उभा राहतो, सगळे पात्र आपल्याला दिसतात, त्यांचे संवाद आपल्यासमोर चालले आहे असं वाटतं. हि कादंबरी नसून प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे असं प्रकर्षाने जाणवतं. अनेक वर्ष्यानी मराठी कादंबरी हातात घेतली आणि जो जे वांछील ने भुरळ पाडली.

कांचन चौधरी ईशी

प्रेरणा वाघ

जो जे वांछील ह्या पुस्तकात लेखकाने अतिशय छान पद्धतीने मांडणी केली आहे .. जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा पुढे काय होईल ह्याची उत्सुकता वाढत जाते... आणि हे संपू नये असं वाटतं. ह्या पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे आणि आता पुढचा भाग लेखकाने काढावा असं वाटून त्याची वाट बघत आहोत. खूप छान नचिकेत क्षिरे..

प्रेरणा वाघ

अनघा नातू

Finally म्हणायचं कारण बरेच दिवस झाले वाचन सुरु करून. पण तू पुस्तकात लिहिल्या प्रमाणे mobile आणि बाकीची काही प्रलोभनं यामुळे दिरंगाई होत होती वाचनात. पुस्तक खूप म्हणजे खूप छान आहे ..अनेक थोर वाचकांनी तुला अभिप्राय दिलाच आहे छान. पण म्हटलं आपणही द्यावा. एखाद्या सामान्य माणसाचं सामान्य जगणं सुंदर शब्दात मांडलं आहेस तू. म्हणजे एखादी गोष्ट माहित असते आपल्याला . पण त्या गोष्टीला शब्दात गुंफणं महत्वाचं ! पहिल्या पुस्तकात वाचकाला गुंतवून ठेवण्याची ताकद आहे तुझ्या लेखनात ..वाचायला सुरुवात केली नचिकेत दादाचं पुस्तक म्हणून पण शेवट मात्र एका प्रगल्भ लेखकाच्या पुस्तकाचा झाला. अनिकेत जोशी सुरुवाती पासून शेवट पर्यंत भावतो वाचताना. अशीच तुझी अनेक पुस्तकं आम्हा वाचकांना वाचायला मिळूदेत.

अनघा नातू

सुमंत जोशी

तसं मला पुस्तक वाचायची अजिबात सवय नाही. पण नचिकेत नी लिहिलेलं "जो जे वांछील" हे पुस्तक वाचायला घेतलं आणि अक्षरशः दोन बैठकीत संपवलं पण. पुस्तकाची भाषा इतकी साधी, सरळ, सोपी की समजायला अजिबात वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्दे अगदी आपल्याला विचार करायला लावतात की एखादी गोष्ट ठरवली की अडचणी या येणारच, पण त्या overcome करून पुढे कसं जायचं आणि ती गोष्ट पूर्ण होई पर्यंत सोडायची नाही. वाचताना असं मुळीच वाटलं नाही की हे त्याच्या पाहिलं पुस्तक आहे. सर्वांनी नक्की वाचावं असं पुस्तक म्हणजे "जो जे वांछील", नचिकेत आता तुझ्या पुढच्या पुस्तकाची वाट बघतोय.

सुमंत जोशी

श्रुती आर्डे

अतिशय सुंदर पुस्तक. सुरवातीपासून शेवटपर्यंत खेळवत ठेवणारी कादंबरी. उत्सुकता सतत टिकून राहते. सोपी आणि सरळ भाषा. शब्द रचना फार छान आहे. मुख्य म्हणजे संवादात्मक मांडणी असल्यामुळे खूप relatable वाटतं सगळंच.

श्रुती आर्डे, नागपूर

अमृत देशमुख

खरे सांगायचे झाले तर मी मराठी पुस्तकं वाचत नाही पण पुस्तक हातात घेतल्यावर मात्र मी पुस्तकाला हुक झालो! पहिल्यांदा असे झालेय की मी मराठी पुस्तकाला addict झालोय

अमृत देशमुख (The Booklet Guy)

अझीम पठाण

जो जे वांछील...पूर्ण पुस्तक वाचले. फार सुंदर मांडणी केली आहे. वाचताना असे वाटत होते की आपणच ते पात्र जगत आहे. प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे प्रतिबिंबित केली आहे. सर्व प्रसंगांमध्ये बारकावे टिपले आहे... फार छान. पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा

अझीम पठाण

अर्चना माझिरे

खूप मस्त आहे पुस्तक. एकदम प्रेरणादायी गोष्ट आहे. भाषा एकदम सोपी. शेवट अनपेक्षित होता. पण शेवट वाचून आता पुढचा भाग काय असेल ह्याची उत्सुकता आहे.

वाचकांना या पुस्तकातले काय आवडते ?

सरळ, सोप्या, बोली भाषेत लिहिलेली आणि खिळवून ठेवणारी गोष्ट
1 किंवा 2 बैठकीत वाचून होणारे पुस्तक
सेल्फ हेल्प ग्यान आहे पण गोष्टीमधून

Self Doubt वर मात कशी करायची?

स्वप्नांचा पाठलाग करताना आपण पाहिलं पाऊल का घेत नाही?

आवडतं काम करताना करतानाही दिरंगाई का होते ?

कामात सातत्य कसे आणायचे?

Passion चा शोध हा महत्वाचा असतो का ?

आपला फोकस अडचणींवर हवा की त्याच्या उपायांवर?

मोटिवेशन की मानसिकतेत बदल? नेमकं काय आवश्यक आहे?

जो जे वांछिल या पुस्तकातला काही भाग

मार्चचा पहिला आठवडा सुरू झाला होता. मी लिखाण थांबवलं नव्हतं, उलट अजून जास्त अभ्यास करून आणि चुकीला, सुधारणेला वाव न ठेवता काळजीपूर्वक लिखाण करत होतो. मी स्वभावाने मनस्वी होतो, असं काळजीपूर्वक वागणं माझ्या स्वभावाच्या विरुद्ध होतं; पण तरी मी ते करत होतो. अचानक मला माझी सईशी काही दिवसांपूर्वी झालेली चर्चा आठवली. माझा मुद्दा मांडायला मीच तिला अनेक उदाहरणं दिली होती.

‘सई मला नेहमी वाटतं, weakness is overrated! लोक त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींचं कौतुक करण्याऐवजी त्यांच्याकडे नसलेल्या गोष्टींवर जास्त लक्ष देतात. पण मला वाटतं जर आपण आपलं लक्ष आपल्या सामर्थ्यांकडे आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टींकडे वळवलं तर काही वीकनेस असूनही आपण यश मिळवू शकतो. म्हणजे बघ ना, शाळेत, कॉलेजमध्ये ज्या विषयात कमी मार्क्स पडतात त्याची ट्युशन लावतात. का? कारण तो विषय आपल्याला अवघड जातो आहे. मी अशी उदाहरणं सांगू शकतो जिथे मुलाचं इतिहास छान होतं; पण गणित कच्चं. आईबाप काय सांगतात, ‘तुला इतिहास येतंच, त्याचा अभ्यास जरा कमी कर, गणितावर जास्त लक्ष दे.’ मला सांग असं का नाही म्हणत गं, ‘तू गणितावर पास होण्याइतकं लक्ष दे, बाकी वेळ इतिहासावर म्हणजे तुझ्या स्ट्राँग पॉइंटवर लक्ष दे?’

सई : अनिकेत, तू काय म्हणतोस ते मला समजलंय, पण आपल्यातील कमतरता दूर करणे, त्या सुधारण्यासाठी काम करणं महत्त्वाचं नाही का?

अनिकेत : नक्कीच. आपले विकनेस ओळखणं आणि त्यावर काम करणं चांगलंच आहे. पण जे नाही त्याचाच विचार करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे, त्याचा उपयोग करून कसं पुढे जाता येईल यावर लक्ष दिलं तर, विकनेस असून आपण पुढे जाऊ शकतो. हे बोलत असतानाच मला जरा मळमळ वाटत होती. जास्त खाण्यामुळे झालं असावं, असं मला वाटलं आणि मी जरा घरात फेऱ्या मारत बोलत होतो.

सई : पण पुढे जाताना आपला विकनेस आपल्या प्रगतीच्या आड येणार नाही का?

अनिकेत : येईल ना! एक उदाहरण देतो, वीरेंद्र सेहेवाग पाहा, नव्हता डिफेन्स चांगला त्याचा, काही फरक पडला का? त्याच्या स्ट्रेंग्थनी खेळला तो नेहमी. वीकनेसवर थोडं काम केलं असेलही, पण त्याच्यावरच फोकस करत बसला नाही आणि स्टॅटेस्टिक्स समोर आहे, सेहेवाग हा यशस्वी खेळाडू झाला. डिफेन्स चांगला नसून टेस्टमध्ये दोनदा त्रिशतक मारलं त्याने. त्याउलट इरफान पठाण, तो कोच आणि मीडिया ह्यांच्या दबावात जे नाही त्यावरच काम करत बसला, जे उत्तम येत होतं ते मागे पडलं. स्पीडच्या नादात, स्विंग पण गेली. तो जगातला टॉप बॉलर बनला असता, पण नाही झालं तसं. Weakness is overrated. माझ्यासाठी हा युरेका क्षण होता.

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

Neemtree - publishing-house

2025 ©️ All rights reserved | Privacy PolicyTerms & Conditions

Neemtree - publishing-house

2025 ©️ All rights reserved.
Privacy PolicyTerms & Conditions

buy your copy