लेखकाचा परिचय

Nachiket

आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी #MustRead कादंबरी!

‘थोडा है थोडे की जरुरत है’ असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.

प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

हे पुस्तक इतकं प्रभावी का आहे?

स्वप्नांचा पाठलाग, आयुष्यातील संघर्ष आणि यशाचे क्षण

सोप्या, पण प्रभावी आणि परिणामकारक भाषेत मांडणी

पॉडकास्टिंग, सिंगल पॅरेंटिंग आणि स्वतःची ओळख

स्त्री-पुरुष भूमिका, मराठी साहित्य यांसारख्या विषयांना स्पर्श

पुस्तकाचं परिचय

About the Book

ग्राहकांची मते

Neemtree - publishing-house

2025 ©️ All rights reserved.
Privacy PolicyTerms & Conditions

Neemtree - publishing-house

जो जे वांछील - आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी छान वाचनीय कादंबरी

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon
Book_Mockup

जो जे वांछील - आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी छान वाचनीय कादंबरी

Amazon Icon   Flipkart  Granthpremi Icon

banner Cover

लेखकाचा परिचय

Nachiket

सध्या एक मराठी पॉडकास्टर आणि पॉडकास्ट कोच म्हणून नावारूपाला आलेल्या नचिकेत सतीश क्षिरे ह्याने एल. एल. बी. ही कायदेविषयक डिग्री घेतली असली, तरी तो गेली १६ वर्षे मार्केटिंग फील्डमध्ये काम करतो आहे. एल. एल. बी. – मार्केटिंग पॉडकास्टींग, तसं बघितलं तर ह्या तीन क्षेत्रांचा काही संबंध नाही. आयुष्यात आपण काय करणार किंवा आपल्या हातून काय घडू शकतं हे आपल्यालाच माहीत नसतं. ह्या पुस्तकाच्या माध्यमातून नवोदित लेखक नचिकेतने पुस्तकात ह्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 

नचिकेतचा जन्म, शिक्षण आणि सुरुवातीला नोकरी हे सगळं नागपुरात झालं. पुढे काही काळासाठी तो अमरावती आणि २००९ पासून पुण्यात स्थायिक झाला. सध्या तो पुण्यातील ‘स्पेसवूड फर्निशर्स’ कंपनीबरोबर काम करतो आहे. नोकरीच्या निमित्ताने त्याला पुणे शहरातील रहदारीत रोज दोन-तीन तास गाडीत घालवावे लागतात. अशात सतत गाडीत काहीतरी ऐकणे हे साहजिक होत असतं. 

साधारण २०१८ पासून पॉडकास्ट ऐकायला नचिकेतची सुरुवात झाली. त्या वेळेला पॉडकास्ट हे इंग्रजीतूनच होते, जर मराठीतून पॉडकास्ट आले तर ते समजायला आणि त्यासोबत कनेक्ट व्हायला मदत होईल, असा विचार त्याच्या मनात येत होता. पण ह्या क्षेत्राचा अनुभव नसल्याने तो स्वतः कधी सुरुवात करेल, असं त्याला अजिबात वाटलं नव्हतं. योगायोगाने ज्याचे पॉडकास्ट ऐकत होता, त्या बिजय गौतम ह्याने पॉडकास्टींगचा एक ऑनलाईन वर्कशॉप सुरू केला आणि इकडे कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले. दोन्हीचा फायदा घेत नचिकेतने एप्रिल २०२०मध्ये ‘इन्स्पिरेशन कट्टा’ हा त्याचा पहिला पॉडकास्ट सुरू केला.

हळूहळू त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. नोव्हेंबर २०२० मध्ये इन्स्पिरेशन कट्टा, अॅपल पॉडकास्टच्या रँकिंगमध्ये भारतात एक नंबरला होता. पुढे २०२१ मध्ये त्याला नेक्स्ट बिग क्रिएटर अॅवॉर्ड मिळाला. आता ६ पॉडकास्ट, पॉडकास्ट प्रॉडक्शन, पॉडकास्ट एडिटिंग सर्व्हिसेस, अनेक लोकांना स्वतःचा पॉडकास्ट सुरू करायला केलेली मदत, पॉडकास्ट कोचिंग, मराठी पॉडकास्टरची कॅम्युनिटी तयार करणे अशा अनेक गोष्टींसाठी त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे…

‘जो जे वांछील’ आणि ‘पॉडकास्टींग – डिजिटल आवाजाची दुनिया’ ह्या दोन पुस्तकाच्या माध्यमातून नचिकेतने आपले लेखन कार्य सुरू केले आहे

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

लेखकाचा परिचय

Nachiket

आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी #MustRead कादंबरी!

‘थोडा है थोडे की जरुरत है’ असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.

प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

हे पुस्तक इतकं प्रभावी का आहे?

स्वप्नांचा पाठलाग, आयुष्यातील संघर्ष आणि यशाचे क्षण

सोप्या, पण प्रभावी आणि परिणामकारक भाषेत मांडणी

पॉडकास्टिंग, सिंगल पॅरेंटिंग आणि स्वतःची ओळख

स्त्री-पुरुष भूमिका, मराठी साहित्य यांसारख्या विषयांना स्पर्श

पुस्तकाचं परिचय

About the Book

आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी #MustRead कादंबरी!

‘थोडा है थोडे की जरुरत है’ असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.

प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

पुस्तकाचं परिचय

आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची स्वप्ने पाहणार्‍या लोकांसाठी #MustRead कादंबरी!

‘थोडा है थोडे की जरुरत है’ असं वातावरण असलेल्या इतर कुठल्याही सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी माणसासारखा अनिकेत जोशी हा एक. इतरांप्रमाणे त्याला आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी छान, जबरदस्त ! का, काय, आणि कसं? ह्याची उत्तर खूप प्रयत्न केलेत तरी अजून त्याला सापडत नाहीत आणि सापडली तरी आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं त्याला नेहमी वाटत असतं.

प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी वाचून, ऐकून त्याला हेच वाटायचं, ह्या फक्त गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात अस काही घडत नसतं. ज्यांचं नशीब बलवत्तर त्यांचीच स्वप्न पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी चांगलं नशीब लागतं किंवा काही असे गुण जे सर्वसाधारण लोकांमध्ये नसतात. आयुष्यात घडलेल्या काही योगायोगांमुळे अनिकेतला आत्मविश्वास, कठोर परिश्रम, कौशल्य विकास आणि चिकाटी ह्यांचं महत्त्व पटत गेलं आणि त्याने ते सगळं आत्मसात केलं. स्वप्नाचा पाठलाग करायला पुढे सुरू झालेल्या प्रवासात त्याला यश मिळालं असेल का ?

About the Book

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

हे पुस्तक इतकं प्रभावी का आहे?

स्वप्नांचा पाठलाग, आयुष्यातील संघर्ष आणि यशाचे क्षण

सोप्या, पण प्रभावी आणि परिणामकारक भाषेत मांडणी

पॉडकास्टिंग, सिंगल पॅरेंटिंग आणि स्वतःची ओळख

स्त्री-पुरुष भूमिका, मराठी साहित्य यांसारख्या विषयांना स्पर्श

ग्राहकांची मते

VMP

नमस्कार, नुकतेच श्री.नचिकेत क्षिरे यांचे जो जे वांछील. हे पुस्तक दोन बैठकीत वाचून काढले. साध्या सरळ आणि सोप्या भाषेत कथानकाची केलेली मांडणी पुस्तक वाचून संपेपर्यंत खाली ठेऊ देत नाही.कथेतल्या नायकाची मानसिक अवस्था कमी जास्त फरकाने स्वतःची च आहे असा समज पुस्तकं वाचत असताना होतो. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करताना जी दिरंगाई होते, व ती गोष्ट करायची राहून जाते यावरचा समर्पक उपायच या कथेत सापडतो. नवीन गोष्टी प्रत्यक्षात साकारताना त्याची योजना कशी असावी,त्यावर काम कसे करावे, चिकाटी, मेहनत या बाबी वर थेट प्रकाश कथेत आढळतो, ते वाचकाला भावते. तसेच कथा नायकाचा जीवन जगताना केलेला बेफामपणा, हलगर्जीपणा, संयम, अतिरेक या मानवी विकारांची वेळीच जाणीव होते. पुस्तक वाचत असताना आपणही काही हलके फुलके पण सातत्याने लिहावे हा विचार नकळत चमकून जातो.पॉडकास्ट सारख्या माध्यमाची जिज्ञासा लागून राहते. कदाचित हेच या पुस्तकाचे यश आहे असे मला वाटते. अशीच नवनवीन पुस्तके वाचकांना उपलब्ध करून द्यावीत, जेणे करून मराठी वाचक वर्ग वाढेल. लेखकांना मनस्वी शुभेच्छा.

श्री. विनोद मोहन पाटणकर

ओमकार शिंदे

प्रथमतः नचिकेत यांचे अभिनंदन की त्यांनी सामान्य मराठी वाचकांसाठी एक उत्कृष्ट पुस्तक लिहिले आहे. सोप्पी भाषा सरळ सुटसुटीत लिखाण पद्धती हे या पुस्तकाचे वैशिष्ठ्य. आपल्या भेटीला येणारा नायक आपल्याला लगेच रिलेट होऊन जातो. त्याच्यासोबत घडलेले छोटे मोठे किस्से, पात्रांमधील संवाद यामधून लेखकाने दिलेले वेगवेगळे उपदेश वाखानन्याजोगे आहेत. कळत-नकळतपणे लेखकाने लेखन कसं कराव, पुस्तक कसं लिहाव, मांडणी कशी असावी, या सर्वांमध्ये येणारे चॅलेंजेस, त्यावर काढावयाचे मार्ग हे अगदी सहजतेने सांगितले आहे. गोष्टीचा time-period, पात्रांची निवड , त्यांच्या नात्यांची गुंतागुंत अतिशय छान पद्धतीने मांडली आहे. सामान्य लोकांचा स्ट्रगल, त्यांची स्वप्ने ती साध्य करण्यासाठी लागणारे कष्ट, इच्छाशक्ती यांचे प्रैक्टिकल विवेचन असलेले “ जो जे वांछील…” हे नक्कीच वाचायला हवे!

ओमकार शिंदे

कांचन चौधरी ईशी

एकदा हातात घेतलं की संपे पर्यंत खाली ठेवावेसे वाटत नाही अशी ताकद पुस्तकात आहे. संपूर्ण पट डोळ्यासमोर उभा राहतो, सगळे पात्र आपल्याला दिसतात, त्यांचे संवाद आपल्यासमोर चालले आहे असं वाटतं. हि कादंबरी नसून प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे असं प्रकर्षाने जाणवतं. अनेक वर्ष्यानी मराठी कादंबरी हातात घेतली आणि जो जे वांछील ने भुरळ पाडली.

कांचन चौधरी ईशी

प्रेरणा वाघ

जो जे वांछील ह्या पुस्तकात लेखकाने अतिशय छान पद्धतीने मांडणी केली आहे .. जेव्हा आपण वाचायला सुरुवात करतो तेव्हा पुढे काय होईल ह्याची उत्सुकता वाढत जाते... आणि हे संपू नये असं वाटतं. ह्या पुढे काय होणार ह्याची उत्सुकता लागून राहिली आहे आणि आता पुढचा भाग लेखकाने काढावा असं वाटून त्याची वाट बघत आहोत. खूप छान नचिकेत क्षिरे..

प्रेरणा वाघ

अनघा नातू

Finally म्हणायचं कारण बरेच दिवस झाले वाचन सुरु करून. पण तू पुस्तकात लिहिल्या प्रमाणे mobile आणि बाकीची काही प्रलोभनं यामुळे दिरंगाई होत होती वाचनात. पुस्तक खूप म्हणजे खूप छान आहे ..अनेक थोर वाचकांनी तुला अभिप्राय दिलाच आहे छान. पण म्हटलं आपणही द्यावा. एखाद्या सामान्य माणसाचं सामान्य जगणं सुंदर शब्दात मांडलं आहेस तू. म्हणजे एखादी गोष्ट माहित असते आपल्याला . पण त्या गोष्टीला शब्दात गुंफणं महत्वाचं ! पहिल्या पुस्तकात वाचकाला गुंतवून ठेवण्याची ताकद आहे तुझ्या लेखनात ..वाचायला सुरुवात केली नचिकेत दादाचं पुस्तक म्हणून पण शेवट मात्र एका प्रगल्भ लेखकाच्या पुस्तकाचा झाला. अनिकेत जोशी सुरुवाती पासून शेवट पर्यंत भावतो वाचताना. अशीच तुझी अनेक पुस्तकं आम्हा वाचकांना वाचायला मिळूदेत.

अनघा नातू

सुमंत जोशी

तसं मला पुस्तक वाचायची अजिबात सवय नाही. पण नचिकेत नी लिहिलेलं "जो जे वांछील" हे पुस्तक वाचायला घेतलं आणि अक्षरशः दोन बैठकीत संपवलं पण. पुस्तकाची भाषा इतकी साधी, सरळ, सोपी की समजायला अजिबात वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे त्यांनी मांडलेले मुद्दे अगदी आपल्याला विचार करायला लावतात की एखादी गोष्ट ठरवली की अडचणी या येणारच, पण त्या overcome करून पुढे कसं जायचं आणि ती गोष्ट पूर्ण होई पर्यंत सोडायची नाही. वाचताना असं मुळीच वाटलं नाही की हे त्याच्या पाहिलं पुस्तक आहे. सर्वांनी नक्की वाचावं असं पुस्तक म्हणजे "जो जे वांछील", नचिकेत आता तुझ्या पुढच्या पुस्तकाची वाट बघतोय.

सुमंत जोशी

DW

मराठी कादंबरी माझ्या कडून कधी वाचल्या जाईल असं मला वाटलं नव्हतं. नचिकेतने लिहिलेलं पुस्तक वाचायला घेतलं पण एखाद्या seasoned लेखकाने लिहिले आहे असा अनुभव होता. गोष्ट रूपात असल्यामुळे कादंबरी, पण एखाद्या सेल्फ हेल्प पुस्तका प्रमाणे आपल्याला खूप काही शिकवून जाणारी. सेल्फ हेल्प पुस्तक कधी कधी फार preachy वाटतं त्याउलट जो जे वांछील मध्ये कुठलाही उपदेश केलेला नाही. नायकाची कथा हि कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाची कथा वाटू शकते आणि म्हणूनच ते प्रभावशाली झालं आहे.

धीरज वाघ

अमृत देशमुख

खरे सांगायचे झाले तर मी मराठी पुस्तकं वाचत नाही. पण मी प्रमुख पाहूना, काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून वाचायला घेतले, पण पुस्तक हातात घेतल्यावर मात्र मी पुस्तकाला हुक झालो! पहिल्यांदा असे झालेय की मी मराठी पुस्तकाला addict झालोय

अमृत देशमुख

अझीम पठाण

जो जे वांछील...पूर्ण पुस्तक वाचले. फार सुंदर मांडणी केली आहे. वाचताना असे वाटत होते की आपणच ते पात्र जगत आहे. प्रत्येक गोष्ट सूक्ष्मपणे प्रतिबिंबित केली आहे. सर्व प्रसंगांमध्ये बारकावे टिपले आहे... फार छान. पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा

अझीम पठाण

अर्चना माझिरे

खूप मस्त आहे पुस्तक. एकदम प्रेरणादायी गोष्ट आहे. भाषा एकदम सोपी. शेवट अनपेक्षित होता. पण शेवट वाचून आता पुढचा भाग काय असेल ह्याची उत्सुकता आहे.

अर्चना माझिरे

ग्राहकांची मते

✔️Available on Amazon Icon Flipkart Granthpremi Icon Granthpremi

सामान्य प्रश्नोत्तरं?

faqs
पॉडकास्ट म्हणजे ऑडिओ फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेलं कंटेंट, जे आपण मोबाईल, संगणक किंवा अन्य उपकरणांवर ऐकू शकतो. हे विविध विषयांवर असू शकतात – कथा, मुलाखती, माहितीपर चर्चा वगैरे.
हो, नक्कीच! तुम्हाला फक्त एक चांगली कल्पना, थोडंसं तांत्रिक ज्ञान आणि सातत्याची तयारी असावी लागते. मोबाईल आणि मोफत अ‍ॅप्स वापरूनही सुरुवात करता येते.
हो, काही प्रमाणात. पण योग्य नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि आधार मिळाला, तर ते सशक्त आणि प्रेरणादायक अनुभव ठरू शकतो.

कायदेशीर सल्ला, पालकत्व मार्गदर्शन गट, शासकीय योजना, तसेच मानसिक आरोग्य सल्ला सेवा सिंगल पॅरेंटसाठी उपयुक्त ठरू शकतात.

स्वतःची ओळख म्हणजे आपल्या मूल्यांची, आवडीनिवडींची, क्षमतेची आणि स्वप्नांची जाणीव होणे. ती एक आतून घडणारी आणि सतत विकसित होणारी प्रक्रिया आहे.

स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं, वेगवेगळे अनुभव घेणं, स्वतःवर विचार करणं, आणि वेळोवेळी आत्ममूल्यांकन करणं – या गोष्टी उपयुक्त ठरतात.

Neemtree - publishing-house

2025 ©️ All rights reserved | Privacy PolicyTerms & Conditions

Neemtree - publishing-house

2025 ©️ All rights reserved.
Privacy PolicyTerms & Conditions